नायगांव तालुक्यातील तलबीड (गंगणबीड) येथील रहिवासी असलेले गोविंदराव महिपती शिंदे यांचे दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान निधन झाले ते मृत्यू समयी ८५ वर्षाचे होते
तालुक्यातील गंगनबीड येथे म्हणजे त्यांच्या मूळ गावी
त्यांच्या पार्थिवावर तलबीड येथे दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता अंत्यसंस्कार होणार आहे त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बळवंत कुमार शिंदे
यांचे ते आजोबा होत.
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणे फारच दु:खद असते. मग ती व्यक्ती कोणीही असो त्या व्यक्तिशी असलेली जवळीक, तिचे प्रेम काही केल्या आपल्याला विसरता येत नाही.
अशावेळी भावनांना केवळ अश्रूंवाटेच नाही तर शब्दांतूनही मार्ग मोकळा करुन द्यावासा वाटतो. ती व्यक्ती गेल्यानंतर शब्दांच्या भावनेतून व्यक्त व्हावेसे वाटते. आयुष्याच्या एका वळणावर आपल्यापासून कायमचे दुरावले गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत भावपूर्ण श्रद्धांजली

0 Comments