उमरी तालुक्यातील मौजे गोरठा येथील रहिवासी असलेल्या जेष्ठ महिला स्व.सरस्वतीबाई किशनराव हैबतकर यांचे दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ठिक ८ वाजता निधन झाले त्या मृत्यू समयी ८० वर्षाच्या होत्या त्या दादाराव किशनराव हैबतकर व विजय किशनराव हैबतकर यांच्या त्या मातोश्री होत्या
तालुक्यातील गोरठा येथील जेष्ठ महिला सरस्वतीबाई किशनराव हैबतकर यांच्या दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या स्मशान भूमीत अंत्यविधी करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली सुना नातू पंतु असा त्यांचा परिवार त्या डॉ किशनराव संभाजी पवार रुई कर यांच्या त्या बहीण होत

0 Comments