नायगाव तालुक्यातील कुंटूर नगरीचे भूमिपुत्र सूर्यकांत पाटील कदम कुंटूरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सदरच्या कार्यक्रमाला रुई बु येथील माजी सरपंच गजानन भुजंगराव शिंदे यांच्यासह साहेबराव इंगळे व त्यांची मित्रमंडळी सदरच्या अभिष्टचिंतन सोहळ्यालाउपस्थितीत राहून सूर्यकांत पाटील कदम यांची भेट घेऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी समस्त रुई बुच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे
तालुक्यातील कुंटूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सूर्यकांत पाटील कदम यांच्या अभिष्ट सोहळ्याच्या निमित्ताने रुई बु. नगरीचे माजी सरपंच गजानन पाटील शिंदे, गोविंदराव पाटील महागावे, दिलीपराव पाटील शिंदे, माणिकराव टोकलवाड, भरत इभूते, साहेबराव इंगळे, प्रभाकर कानोले,माधव गंगातिरे, यांच्यासह माजी सरपंच गजानन पाटील शिंदे यांचे मित्र मंडळी सदरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत

0 Comments