लोहा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तीन ठिकाणी छापे टाकून अवेद्य दारू विक्री करणाऱ्या वर तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून सांगूची वाडी येथील अजिंक्यतारा ढाबा या ठिकाणी मनोज पिराजी भिडे हजारो विक्री करत होता असे पोनि चिंचोलकर यांनी सांगितले आहे
पानभोवशी शिवारामध्ये दत्ता नागोराव घोरपडे हा व्यक्ती अवैधपणे देशी दारू विक्री करताना मिळुन आला असून
पार्टी शिवारातील रानवारा या धाब्यावर अर्जुन बिल्लू पवार हा व्यक्ती या विद्यापन एक दारू विक्री करताना मिळून आला आहे
वरील तीन ठिकाणी लोहा पोलिसांनी विक्रेत्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई ) प्रमाणे गुन्हे दाखल केले सदरची कारवाई पीएसआय नाईक साहेब सहाय्यक फौजदार बगाडे हवालदार दीपक किरपणे साखरे यांनी केली आहे

0 Comments