नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले पत्रकार माधव पवार व राहुल वाघमारे यांनी त्यांच्या कल्पनेतून समाज प्रबोधन करण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माता रमाई माता भिमाई मा जिजाऊ साहेब यांचे विचार गायन पार्टीच्या माध्यमातून मांडता आले पाहिजे या विचाराने सदरील पार्टीचे पार्टीची निर्मिती करण्यात आली आहे
प्रमुख पत्रकार माधव लक्ष्मण पवार ढोलकी वादक त्याच बरोबर फोटोग्राफर राहुल वाघमारे आहेत हार्मोनियम मास्टर राजेश कदम सावरखेडकर हार्मोनियम मास्टर शेषराव कदम सावरखेडकर हार्मोनियम नागोराव लक्ष्मण पवार गायक हनमंत गोविंद वाघमारे झाजंर मास्तर माधव रामजी पवार गायक बाबासाहेब उर्फ कुरळ्या वाघमारे यांनी चालना दिली तर हे पार्टी लवकर चालू करण्यात यावी म्हणून डॉ. शिवाजीराव कागडे साहेब व गजानन चंदर पाटील जिगळे यांचे मोठे योगदान आहे
सदरची गायन पार्टी उभी केली आहे सदरील गायन पार्टीचे नाव क्रांतीसुर्य गायन पार्टी मौजे रुई बु असे आहे आणि या पार्टीचे पार्टी प्रमुख पत्रकार माधव पवार आणि राहुल वाघमारे हे आहेत

0 Comments