Header Ads Widget

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योजने अंतर्गत आनंदा शिधा दीपावलीच्या निमित्ताने तहसीलदार मंजुषाताई यांच्या आदेशानुसार वाटप स्वस्त धान्य दुकानदारानी वाटपासाठी विलंब करू नये !!

         माधव पवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योजने अंतर्गत आनंदा शिधा दीपावलीच्या निमित्ताने तहसीलदार मंजुषाताई यांच्या आदेशानुसार वाटप स्वस्त धान्य दुकानदारानी वाटपासाठी विलंब करू नये दीपावलीचा उत्सव असल्यामुळे सर्व लाभार्थाना शासनाचा आनंदाचा शिधा तात्काळ वाटप करण्यात यावा असे नायगाव तहसीलदार मंजुषाभगत यांनी तालुक्यातील सर्व स्वस्त दुकानदाराना आवाहन केले आहे
महाराष्ट्र शासनानी गेल्या वर्षा पासून आनंदाचा शिधा ही महत्वपूर्ण मोहित व योजना अमलात आणली त्यासाठी तहसीलदार मंजुषा भगत यांच्या आदेशानुसार सदरचा शिधा प्रत्येक लाभार्थाना मिळाला पाहिजे असा शासनाचा मानस असल्यामुळे दीपावली पूर्वीच तहसीलदार भगत यांनी स्वस्त धान्य दुकानदाराना वितरित केला असून स्वस्त धान्य दुकान धाकांनी कोणत्या ही परिस्थिती मध्ये वाटप करावे  असे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून सांगितले आहे 

नायगाव तालुक्यातील सर्व गावातील स्वस्त धान्य दुकानदारानी दिवाळी सणानिमित्त शासनाने जाहीर केलेल्या आनंदा शिधा किट माननीय तहसीलदार मॅडम मंजुषा भगत यांच्या आदेशान्वये व नायब तहसीलदार पुरवठा विजय येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रास्त भाव दुकानदार यांना आनंदाचा शिधा किट पाठविण्यात आलेले आहेत पाठवण्यात येता वेळेस दुकानदार अध्यक्ष गणेश पाटील पवार जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी की दुकानदार केशव भांगे व इतर सर्व रास्त भाव दुकानदार यांनी या उपस्थित पाठवण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments