नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कुंटूर फाट्यावर कार आणि लुण्याचा अपघात लुना चालक गंभीर जखमी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ? असून लुना चालक कुंटूर येथील रहिवासी असल्याची ? चर्चा आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेतील सदरची कार क्रमांक एम एच २६ सी ई ५८५० ही कार नायगावा कडून नांदेड जात असे कडे जात असल्याचे सांगण्यात आले तर सदर लुना क्रमांक एम एच २६ सी ए ०८११ हा कुंटूर कडून अथवा घुंगराळ्या कडून बहुतेक पेट्रोल टाकण्यासाठी जात असावा असा अंदाज येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे
हा लुना चालक कुंटूर येथील असल्याचे सांगण्यात येते आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या घटनेतील सदरचा कारचालक हा अपघात होतास तो फरार झाल्याचे काही जणांनी सांगितले असून आणि लुना कारच्या समोरच्या बॉईनटच्याखाली गेला असल्यामुळे सदरचा अपघात झाला असल्यामुळे लुना चालक गंभीर जखमी झाला असल्याचे ही सांगण्यात येत सदरची घटना दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी अंदाजे ५ वाजून ३० मिनिटानी झाल्याचे सांगण्यात येते आहे

0 Comments