Header Ads Widget

पहाटेचा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकाला लाभ दायकटाळकी ज्वारी हरभरा - जीवदन

          माधव पवार 
नायगाव तालुक्यातील दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या मध्ये रात्री पासून पडलेला पाऊस हा शेतकऱ्यांच्या टाळकी ज्वारी व हरभरा सूर्यफूल करडई भुईमूग जवस आदी पिकाला एक प्रकारची टानिक दिल्या सारखे पाणी पडल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करण्यात येत आहे

तालुक्यातील व ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्या पासून पाऊस पडला नाही शेतकऱ्याचे पिके बऱ्याच पैकी वाळुन गेले होते शेतकऱ्यानी हिवाळी लागवड करण्यासाठी कोरड्या जमिनीतच हरभरा टाळकी ज्वारी करडई भुईमूग सूर्यफूल आदी पिके घेतली होती परंतु त्यांची उगवन झाली नव्हती रात्री पडलेला पाऊस जोरदार पाऊस म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला जीवादन मिळाले आहे 

Post a Comment

0 Comments