नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या सौभाग्यती मांजरम जिल्हा परिषद गटाच्या माजी जि प सदस्य पुनमताई पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावरखेड येथे विध्यार्थाना वह्या वाटप करण्यात आले आहे
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरखेड येथील २९६ विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टीचे नायगाव तालुका अध्यक्ष दत्ता पाटील ढगे यांच्या नेतृत्वाखाली शाळेचे मुख्याध्यापक कानोले यांच्या उपस्थिती मध्ये विद्यार्थाना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहेविद्यमान आमदार राजेश पवार यांच्या सौभाग्यवती नायगाव तालुक्यातील मांजरम जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य पूनम ताई पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १० वाजून ३० मिनिटानी भारतीय जनता पार्टीचे नायगाव तालुका अध्यक्ष दत्तात्रेय दिगंबर पाटील ढगे त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील विद्यार्थ्यांना व यांचे वाटप करण्यात आले आहे तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोजे सावरखेड येथील आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला व्यंकटराव दत्तराव पाटील ढगे सरपंच प्रतिनिधी धोंडीबा इजगरे संतोष पाटील वानखेडे माणिका माधवराव वानखेडे पांडुरंग केरबा वानखेडे गुलाब माधवराव पाटील वानखेडे पांडुरंग बालाजीराव पाटील ढगे गंगाधर मारुती पाटील ढगे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते
शाळेत आयोजित करण्यात आलेल्या व्यासपीठावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक भाऊराव कानोले यांच्यासह संजय ठक्करवाड बाबुराव ढगे श्रीनिवास जाधव गोविंद कोम्पलवाड रमेश राजुरे बालाजी किसवे अरुणा शिरोमणी सतीश जानकर आदी शिक्षक उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक भाऊराव कानोले यांनी वह्या वाटपाच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले आहे

0 Comments