Header Ads Widget

मुख्यमंत्र्याची नमो शेतकरी योजनेचा फुसका बार १२ महिने लोटले तरी पहिला हप्ता मिळेना !!

         माधव पवार 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नमो शेतकरी योजना नावालाच काढली असून बारा महिन्याच्या वर कालावधी होऊन सुद्धा सदरच्या योजनेचा फुसका बार उडाला असल्यामुळे शेतकऱ्याना सदरच्या सरकारने शेतकऱ्यांना हप्त्यासाठी मोह घातला आहे

पंतप्रधान सन्मान योजने अंतर्गत महिना ५०० रुपये तर ४ महिन्याला २००० हाजार रुपये बँक खात्यात टाकले जातात त्या ६००० रुपयाच्या मोहापायी शेतकरी भाजपाला प्रोत्साहन दिले असून त्या योने प्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यासाठी नमो शेतकरी योजना काढली असली तरी त्या योजनेचा फुसका बार उडाला आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही नमो शेतकरी सन्मान योजना ही कागदावर व घोषणे मध्येच गुरुपटून गेली सदरच्या सन्मान योजनेचा पाहिला हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पडेल या अशेपायी शेतकरी बँकेला जाऊन खात्याची चौकशी करून सुद्धा नमो शेतकरी सन्मान योजनेचा एक रूपडा बँकेत पडला नाही आज पर्यंतच्या काळात दिसून आले आहे 

Post a Comment

0 Comments