Header Ads Widget

तहसीलदार मंजुषा भगत यांच्या हस्ते नूतन कोतवालाना नियुक्तीपत्र सादर

       माधव पवार
उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या मार्गदर्शनाखाली नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत व महसूल सहहायक दिपक दराडे बोंडले मंडळ अधिकारी कावळे श्रीमती स्वामी श्रीमती राठोड तलाठी सर्वस्वी कदम पवार, म्याकलवार यांनी योग्य नियोजन द्वारे नियोजित कालावधीत संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडली व दिनांक ४ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वांना रुजू करून घेण्यात आले

कोतवाल भरती २०२३ नायगांव तालुका सर्व खालील निवड झालेल्या उमेदारांना नियुक्ती पत्र देण्यात आले१) कंदुर्के प्रणिता हणमंत - तलाठी सज्जा सालेगावं२) जाधव अनिल बळीराम -तलाठी सज्जा मरवांळी ३) बसवंते सुरेखा किशन - तलाठी सज्जा इकलीमोर ४) जिगळे शिवदास शंकर - तलाठी सज्जा रुई बु.५) बिसमिले बालाप्रसाद गणेशराव - तलाठी सज्जा कुंटूर६) हासेवाड परमेश्वर गंगाधर - तलाठी सज्जा बरबडा



Post a Comment

0 Comments