नांदेड जिल्हाच्या नायगाव तहसील कार्यालयाच्या वतीने गाथा मुक्ती संग्रामाच्या या विशेष कार्यक्रमाचे दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम हा जय राज पॅलेंज घेण्यात आला या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार मंजुषा भगत यांनी दिली आहे
नायगाव तहसील कार्यालयाच्या वतीने सदरील कार्यक्रमा आयोजन करण्यात आले कार्यक्रमाद्वारे मराठवाडा मुक्ती संग्रामातील अनेक घटनांना उजाळा देणाऱ्या घटनांची सादरीकरण तसेच मुक्ती संग्रामाचा इतिहास नाथा चितळे आणि त्यांचा समूह यांचे द्वारे सादर करण्यात आला आहे
नायगाव तहसील कार्यालयाच्या वतीने गाथा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे
गाथा मुक्ती संग्रामाची - लेखन डॉ सतीश साळुंके ॲड शैलेश गोजमगुंडे विशेष प्रसंग कथन डॉ नाथा चितळे दिग्दर्शक आणि समन्व्यक डॉ नाथा चितळे सादर कर्ती संस्था तन्मय ग्रन्थ नांदेड यांनी यांनी सदरचा कार्यक्रम सुरळीत पार पडला आहे
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतत्सवी वर्षा निमित्त मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढलेल्या भूमीपुत्राच्या जाजवल्य संग्रामाचा धगधगता इतिहास सांगणारे नाटक " गाथा मुक्ती संग्रामाची हे दिनांक २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आयोजन करण्यात आले असून सदरील नाटकाचे सादर कर्ते तन्मय ग्रुप नांदेड हे होते
तहसीलदार मंजुषा भगत यांच्या आदेशानुसार सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती यावेळी नायब तहसीलदार येरावाड मंडळधिकारी एस एच इज्जपवार तलाठी हेमंत येसेकर तलाठी बाबू डाकेवाड महसूल सहाय्यक युनूस शेख आदी कर्मचारी उपस्थित होते
सदरील कार्यक्रमातच्या निमित्ताने यावेळी शिपाई सुनीता शिरडकर शिपाई शेख गौष कोतवाल बापूराव तिजारे कोतवाल साहेबराव गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते

0 Comments