Header Ads Widget

कोणी चर्चा करत असेल तर चुकीची ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी व्यवस्थित राजेश देशमुख कुंटूरकर

         माधव पवार
माजी राज्यमंत्री तथा खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे चिरंजीव राजेश देशमुख कुंटूरकर यांनी भाजपा पक्षातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांच्या गटात जात असल्याची होत असलेली चर्चा ही अतिशय चुकीच्या पद्धतीने होत असली तरी चर्चेत काही तथ्य नसल्याचे भारतीय जनता पार्टीचे मा. राजेश देशमुख कुंटूरकर यांनी सांगितले आहे

भारतीय जनता पार्टीचे मा. राजेश देशमुख कुंटूरकर यांच्याकडे संपर्क करून माहिती घेतली असता त्यांनी असे सांगितले की मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी व्यवस्थित असून माझा कोणत्या पक्षात जाण्याचा विचार नसल्याचे राजेश देशमुख यांनी सांगितले आहे.

मा. राजेश देशमुख कुंटूरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा काही ठिकाणच्या शोषियल मीडियाच्या माध्यमातून होत असल्याचे फोन नायगाव फास्ट न्यूजकडे आले होते त्यांच्या बाबीची शहानिशा करण्यासाठी थेट मा. राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या संपर्क करून माहिती घेतली त्यावेळी कुंटूरकर म्हणले मी तिकडे जाणार नाही असे ते म्हणाले आहे 

कोणी चर्चा करत असेल तर चुकीची ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी व्यवस्थित राजेश देशमुख कुंटूरकर यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments