राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्वाचा सुद्धा राज्याच्या सत्तेत बसलेले सत्ताधारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका बैठीकी दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात बोलून आपल मोकळ निघून जायचं तर असे फडणवीस व पवार यांना मुख्यमंत्री सांगतात सताधाऱ्यानो गाठ सकळ मराठ्याशी आहे
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतराली सराटी येथे मनोज जरांगे पाटील गेल्या १४ ते १५ दिवसापासून आमरण उपोषण करीत त्यांना पाठिंबा देण्यासाठी नायगाव तालुक्यातील हिप्परगा येथील सतीश पाटील कदम व गजानन पाटील कदम त्याच बरोबर वजीरगाव येथील हणमंत ढगे यांनी सुद्धा आमरण उपोषण चालू आहे
लोहा तालुक्यातील भगवान पाटील जाधव यांनी उपोषण करीत असल्यामुळे सत्ताधाऱ्यानो कानात बोलून चालणार नाही गाठ मराठ्याशी आता सवाल सकाळ मराठा समाजानी केला आहे
राज्यातील सकल मराठा समाज हा त्यांच्या हक्काचे आरक्षण मागतोय सरकारकडे " भीक " मागत नाही सत्ताधाऱ्याकडे मराठा समाज न्याय मागत असताना सत्तेत बसलेले शिवसेनेशी बंडखोरी करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांनी एका पत्रकार परिषदे दरम्यान सांगताहेत
माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात बोलतात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्याना " हो आणि यश " म्हणत असल्याचे वायरल झालेल्या व्हिडीओ म्हणत आहेत
कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या पत्रकाराचे जाहीर अभिनंदन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारचे पत्रकार परिषदे दरम्यान सदरच्या बहादूर पत्रकारानी चांगलेच पितळ उघडे पाडले कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतात ते ऑनलाईन बातमीत ऐकण्याची
राज्यातील मराठा समाज आरक्षणासाठी अमरण उपोषणाच्या माध्यमातून लढा देत असताना सरकार म्हणतो काही बोलून निघून जावू असे राज्यकर्ते म्हणतात तर मराठा समाज न्याय कोणाकडे मागावा हा महत्वाचा प्रश्न आहे

0 Comments