महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कोतवाल पदासाठी इच्छुक उमेदवारानी ऑफलाईन अर्ज करण्याचे अध्यक्ष उपभागीय अधिकारी बिलोली सचिन गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली नायगावच्या सदस्य सचिव तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी रोजी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना आवाहन केल्या आहेत महाराष्ट्र महसूल व वनविभाग मंत्रालय मुबंई कडील १निर्णय क्र. केसोटी २०१२/ प्र /ई १०दिनांक ५ सप्टेंबर २०१३(.२.) निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 प्र. क्र १७/ ई १० / १७ मे २०२३ व कक्ष अधिकारी महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्रमांक संकीर्ण २०२३प्र क्र १७ ई १०दिनांक १७ २०२३अनवे नांदेड जिल्ह्यातील नायगाव खै तालुक्याच्या अंतर्गत खालील साझ्याच्या नावा समोरील प्रवर्गानुसार दर्शविल्याप्रमाणे कोतवाल पदासाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत
अ क्र तलाठी सज्जा मांजरम कुंटूर बरबडा ईकळीमोर मरवाळी सालेगाव रुई बु मांजरम दरेगाव वाडी मांजरम वाडी कुंटूर सर्वसाधारण खुला बरबडा सर्वसाधारण खुला ईकळी मोरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महिला वि जा अ मुस्तापूर मरवाळी मरवाळी तांडा कोपरा सालेगाव धनंज खुला महिला परडवाडी रुई बु वंजारवाडी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक टीप उपोरोक्त पदाबाबतची माहिती उपलब्ध आहे
जाहिरातीसाठी डब्लू डब्लू डब्लू नांदेड एन आयसी इन या संकेत स्थळावर तसेच संबंधित तहसील कार्यालय नायगाव तसेच संबंधित तलाठी कार्यालय संपर्क करावा असे आवाहन अध्यक्ष उपविभागीय अधिकारी बिलोली सचिन गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत यांनी केले आहे
उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सविस्तर जाहिरातीतील अटी व शर्ती शैक्षणिक आहारता समांतर आरक्षण व सूचना काळजी पूर्वक वाचून अर्ज सादर करावा अर्जदार संबंधी साझ्या रहिवासी असावा प्रस्तुत भरती प्रक्रियाच्या महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत
अर्ज करण्याची कालावधी ४ सप्टेंबर २०२३ ते १३ सप्टेंबर २०२३ परीक्षेचा दिनांक २४ सप्टेंबर २०२३ वय मर्यादा १८ ते ४० शैक्षणिक पात्रता किमान चौथी उत्तीर्ण - अध्यक्ष तालुका निवड समिती तथा उपविभागीय अधिकारी बिलोली व सदस्य सचिव तालुका निवड समिती तहसील कार्यालय नायगाव खै यांच्या कडून कळविण्यात आले आहे

0 Comments