नायगाव तालुक्यातील रुई खुर्द येथील रहिवासी असलेले सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते रामदास चांदु कांबळे यांच्या मातोश्री ज्येष्ठ महिला नागरबाई चांदू कांबळे यांचे दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले आहे
सदरील मातेला नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे
त्या मृत्यू समयी ७० वर्षाच्या समयी वर्षांच्या होत्या त्यांच्यावर दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरी अंगणात या ज्येष्ठ महिलेची अंत्यविधी करण्यात येणार आहे
तालुक्यातील रुई खुर्द येथील रहिवाशी असलेले सामाजिक कार्यकर्ते रामदास चांदू कांबळे यांच्या मातोश्री नागरबाई चांदु कांबळे निधनामुळे गावासह कांबळे परिवारावर शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात पती चार मुले चार मुली सुना नातू पंतू असा त्यांचा कांबळे परिवार आहे

0 Comments