नायगाव तालुक्यातील खेड्यापाड्यात अतिशय महत्त्वाच्या पदावर असलेले कोतवाल पदाचे रिक्त पदे असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार कोतवाल भरतीची अंमलबजावणी करण्यात आली त्यानुसार कोतवाल भरती करण्यासाठी नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी कोतवाल भरतीसाठी अर्ज मागविले होते
त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी इच्छुकाने १५३ अर्ज दाखल केले आहे
महाराष्ट्र महसूल व वनविभाग मंत्रालय मुबंई कडील १निर्णय क्र. केसोटी २०१२/ प्र /ई १०दिनांक ५ सप्टेंबर २०१३(.२.) निर्णय क्रमांक संकीर्ण २०२३ प्र. क्र १७/ ई १० / १७ मे २०२३ व कक्ष अधिकारी महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्रमांक संकीर्ण २०२३प्र क्र १७ ई १०दिनांक १७ २०२३अनवे नांदेड जिल्ह्यातील नायगाव खै तालुक्याच्या अंतर्गत खालील साझ्याच्या नावा समोरील प्रवर्गानुसार दर्शविल्याप्रमाणे कोतवाल पदासाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते
अ क्र तलाठी सज्जा मांजरम कुंटूर बरबडा ईकळीमोर मरवाळी सालेगाव रुई बु मांजरम दरेगाव वाडी मांजरम वाडी कुंटूर सर्वसाधारण खुला बरबडा सर्वसाधारण खुला ईकळी मोरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महिला वि जा अ मुस्तापूर मरवाळी मरवाळी तांडा कोपरा सालेगाव धनंज खुला महिला परडवाडी रुई बु वंजारवाडी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक टीप उपोरोक्त पदाबाबतची माहिती उपलब्ध होती
अर्ज करण्याची कालावधी ४ सप्टेंबर २०२३ ते १३ सप्टेंबर २०२३ परीक्षेचा दिनांक २४ सप्टेंबर २०२३ वय मर्यादा १८ ते ४० शैक्षणिक पात्रता किमान चौथी उत्तीर्ण - अध्यक्ष तालुका निवड समिती तथा उपविभागीय अधिकारी बिलोली व सदस्य सचिव तालुका निवड समिती तहसील कार्यालय नायगाव खै यांच्या कडून कळविण्यात आले होते

0 Comments