माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी नुकताच ठाण्याचा पदभार स्वीकारताच शहरातील वाहतुकीला आळा बसविण्यासाठी सदरची धडक मोहिती हाती घेतली आहे
शहरात जनसामान्य माणसाला येण्याची व जाण्याची दुकानाच्या पुढे सामानामुळे होत असल्यामुळे वाहतुकीला आडथळा निर्माण करणाऱ्या लोकांना ठाण्याच्या वतीने दम देऊन रस्ते मोकळे करण्यात आले असल्यामुळे लोहा झाला नरम अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
जिल्ह्याच्या नायगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी दमदार कामागिरी करत वाहतुकीला चांगलीच शिस्त लावली होती त्याच बरोबर त्यांच्या बदली झाल्याच्या नंतर ट्राफिकचा चार्ज घेतला त्या ठिकाणी सुद्धा आपण एक जबादार पोलीस अधिकारी म्हणून काम करतो त्यानुसार नांदेड शहरातील ही वाहतुकीला चांगलाच धडा शिकविला आहे
लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी ठाण्याचा पदभार हाती घेताचा वाहतुकीला शहरात होणारा वाहतुकीचीचा आडथळा एक दोन दिवसात अतिक्रमण हटाव ही मोहीम ठाण्याच्या मार्फत राबवून रस्ते मोकळे केले पो.नि. चिंचोलकर यांच्या धास्तीमुळे लोहा शहर अगदी नरम झाले असल्याचे दिसून येत आहे
पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या विशेष संकल्पनेतुन नगर पालिका अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी महिलाचा ठाण्यात सन्माने बोलावून सन्मान व सत्कार करून वरिष्ठ अधिकाऱ्याना महत्वाचा संदेश पो.नि. चिंचोलकर दिला आहे

0 Comments