नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे बरबडा येथे एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली असून या घटनेत एका महिलेचा डोक्यात खलबता घालून खून केल्याची घटना दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी उघडकीस आली असून सदरची माहिती कुंटूर पोलीस स्टेशनला कळतात पोलीस कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या बरबडा येथे सदरील घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना कळताच ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्यासह फौजदार संजय आटकोरे फौजदार फौजदार कुसमे ए एस आय नागोराव पोले ए एस आय निकाते जमादार खंधारे जमादार भार्गव सुवर्णकार बुद्धेवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली असल्याचे बरबडा बीटचे ए एस आय पोले यांनी सांगितले आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बरबडा येथील सदरच्या दुर्दैवी घटनेतील मयत महिला गोदावरीबाई लिंगोजी वटपलवाड असे असून तिचा मुलगा श्रीनिवास लिंगोजी वटपलवाड हा माईंड फॅक्ट होता असे सांगण्यात येते आहे
सदरचा काही दिवसांपूर्वी सदरचा मुलगा हा पुणे येथे एका दवाखान्यामध्ये उपचार घेत होता त्यांनी त्यांच्या आई सोबत नेहमी वाद घालत होता असे सांगण्यात येते खरंच त्या माईंड फॅक्ट मुलानेच आईच्या डोक्यात दगड घालून खून केला का ? अशी शंका व्यक्त केली जात असला तरी या घटनेची कसून चौकशी कुंटूर पोलीस करीत आहेत आहे

0 Comments