Header Ads Widget

माजी शिक्षक सभापती शिवराज पाटील होटाळकर म्हणतात : माझ्याकडे पक्षाचा म्हणून बघू नका तर एक मराठा समाजाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून बघा - माझा १०० टक्के पाठींबा

          माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार म्हणून ज्याची ओळख राजकीय वर्तुळात निर्माण झाली असे भाजपाचे पक्षाचे जिल्ह्यात सरचिटणीस तथा माजी शिक्षक सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे गेल्या अनेक वर्षा पासून प्रयत्न केले होते

माजी शिक्षक सभापती म्हणतात : माझ्याकडे पक्षाचा म्हणून बघू नका तर एक मराठा समाजाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून बघा - माझा १०० टक्के पाठींबा असल्यामुळे मराठा समाजाचा अंत सरकारने पाहू नये जर मराठ्याचा उद्रेक झाला तर कोण पदावर व कोण खुर्चीवर जाईल यांची ताकद तमाम तरुणावर असल्याचे होटाळकर म्हणले आहे 

सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण अपेक्षित असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी मा.शिवराज पाटील होटाळकर साखळी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्याच्या भेटी घेऊन आपला १०० टक्के पाठींबा दर्शवित आहेत

जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदार संघातील असलेले हिप्परगाव येथील सतीश पाटील कदम व गजानन पाटील कदम यांच्यासह वजीरगाव येथील हणमंत पाटील ढगे यांनी सुद्धा जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्याच्या अंतराली सराटी येथील उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आमरण उपोषणास बसले होते

जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी जागोजागी साखळी उपोषण करण्यात येत असल्याने मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी पाठींबा देत आहेत

राज्यातले सरकार कोणत्या ही पक्षाचे असो मराठा समाजाला जो कोण आरक्षण देईल त्यांच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला असल्याचे सांगत माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी पुढे म्हणाले मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात सरकारने घ्यावेत





Post a Comment

0 Comments