Header Ads Widget

श्री गणेश मंडळानी अधिकृत विद्युत मीटर घेऊन लाईट जोडणी करावी सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांचे आवाहन

               माधव पवार
नायगाव तालुक्यातील कृष्णूर युनिट अंतर्गत असलेल्या २२ ते २३ गावातील श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने श्री गणेशाचे आगमन व स्थापना होत आहे

सर्व गणेश मंडळाच्या सन्माननीय अध्यक्षांनी गणेश मंडळांना लागणारी वीज पुरवठा हे अधिकृतपणे विद्युत मीटर द्वारे जोडणी करून घ्यावे असे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना आवाहन केले आहे

तालुक्यातील कृष्णूर युनिट अंतर्गत असलेल्या २२ गावातील गणेश मंडळाच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी सदरची विद्युत जोडणी म्हणजे कनेक्शन आमच्या लाईन मेनाशी संपर्क साधून अधिकृतपणे विद्युत पुरवठा करून घ्यावेत असे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी श्री गणेश मंडळांना आवाहन करीत सांगितले आहे

कृष्णूर युनिट अंतर्गत मधील कोणत्या ही गणेश मंडळांनी अकोड्याचा वापर करून विद्युत पुरवठा घेतल्यास स्पार्किंग होऊन धोका निर्माण होऊ शकतो असे ही सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी म्हटले आहे 

गावातील सर्व गणेश मंडळानी अधिकृत विद्युत मीटर घेऊन लाईट जोडणी करावी सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांचे आवाहन

Post a Comment

0 Comments