नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका सदस्य महाजन हैबती धुमाळे यांच्या मातोश्री जेष्ठ महिला कै.गंगाबाई हैबत्ती धुमाळे यांचे १६ सप्टेंबर २०२३ रोजी २ वाजता निधन झाले आहे
तालुक्यातील बरबडा येथील स्व. गंगाबाई हैबती धुमाळे त्या मृत्यू समयी ७० वर्षाच्या होत्या त्यांच्यावर दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या मूळगावी म्हणजे बरबडा येथे अंत्यसंसार करण्यात येणार आहेत
त्यांच्या पश्चात दोन मूल दोन मुली असा त्यांचा परिवार होता

0 Comments