नायगाव तालुक्यातील रुई बु. येथील रहिवासी असलेले माजी तंटामुक्त अध्यक्ष तथा माजी उपसरपंच चंपतराव गणपतराव देशमुख यांचे निधन दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी संध्यकाळी ९ वाजता निधन झाले ते मृत्यू समयी ७५ वर्षाचे होते ते सैनिक पंजाबराव चंपतराव देशमुख व बंडू चंपतराव देशमुख यांचे वडील होते
तालुक्यातील रुई बु येथे दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या शेतात शोकाकूल वातावरणात कै. चंपतराव गणपतराव देशमुख यांच्यावर रुई बु येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे
रुई बु येथील कै. चंपतराव गणपतराव देशमुख यांच्या पश्चात पत्नी दोन मुल दोन मुली असा त्यांचा परिवार असून त्यांच्या निधना बदल गावावर शोक कळा पसरली आहे

0 Comments