नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची एका महिन्यातच बदली लोहा येथे करण्यात आली तर या पोलीस ठाण्याला महिला पोलीस निरीक्षक म्हणून बोरगावकर मॅडम यांना सदरचे ठाणे बहाल करण्यात आले नायगाव पोलीस ठाण्याला प्रथमच महीला पोलीस निरीक्षक म्हणून बोरगावकर आल्या आहेत
पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी जवळ पास एक महिनाच नायागांव पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला त्यांच्या कार्यकाळात दमदार कामगिरी बजावली व अनेकाना त्यांची धास्ती बसली होती अचानक पणे लोहा येथे बदली झाली असल्यामुळे या पोलीस ठाण्याला महिला पोलीस निरीक्षक म्हणून बोरगावकर यांची नेमणूक करण्यात आली आहे
नायगाव पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची बदली होणार असल्याची चर्चा गेल्या दहा ते बारा दिवसा पासून होत होती परंतु अखेर त्यांची एक महिना नायागांव शहरात आपली कामगिरी दाखविली पोलीस म्हणजे काय असतो त्यांच्या कार्यप्रणालीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे
पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची लोहा येथे बदली झाल्यामुळे नायगाव पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक बोरगावकर मॅडम ठाण्याचा पदभार सांभाळणार आहेत

0 Comments