Header Ads Widget

निराधाराच्या प्रलंबित प्रश्नाकडे तहसीलदार मंजुषा भगत जास्तीचे लक्ष देणार -

        माधव पवार
शासनाच्या विविध योजना गोरगरीब जनते पर्यंत पोहचण्यासाठी व निराधार श्रावन बाळ अपंगाचे व शेतकऱ्याचे प्रलंवित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी बिलोली सचिन गिरी यांच्या सूचने प्रमाणे सदरचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत

शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याच्या नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत यांनी सांगितल्या असून सदरच्या योजनेनेती निराधार योजने पैसे थकीत होत असले तरी कशासाठी रुकत आहेत यांची ही वरिष्ठ पातळी वर चौकशी करून तात्काळ लाभार्थाच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत 

नायगाव तालुक्यातील लोकांना शासनाचा लाभ कशा पद्धतीने मिळेल व मिळवून देण्यासाठी तहसीलदार मंजुषा भगत यांनी प्रयत्न करून शासनाच्या योजनेत व योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल त्याच बरोबर स्वस्त दुकान दारा कडून धान्य व्यवस्थित वाटप होते की नाही यावर लक्ष दिले जाईल असे हि तहसीलदार भगत यांनी सांगितल्या आहे




Post a Comment

0 Comments