बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिनांक १९ सप्टेंबर २०२३ रोजी नायगाव तालुक्याच्या नरसी येथे तगडा पोलीस बंदोबस्तात पत संचलन करण्यात आले आहेनरसीसह पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कुठे अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता आबादीत राहण्यासाठी सदरचे पतसंचलन काढण्यात आल्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक दिघे यांनी सांगितले आहेतालुक्यातील नरसी हे चौक नांदेड ते देगलूर राज्य मार्गांवर असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची वर्दळ असते सध्याच्या परिस्थिती मध्ये श्री मंगल मूर्तीची अनेक गावात स्थापना करण्यात आल्या या गावात शांतता टिकून राहण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या सपोनि संकेत दिघे यांनी मोठे प्रयत्न करीत आहे
नरसी येथे रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने काढण्यात आलेल्या रूटमार्च अर्थात पतसंचलन दरम्यान सपोनि दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी राखीव दलाच्या तुकड्या व होमगार्ड आदी या काढण्यात आलेल्या पतसंचलनात सहभागी झाले होते अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिघे यांनी माहिती दिली आहे

0 Comments