Header Ads Widget

नायगाव फास्ट न्यूजची दखल : सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी रुई येथील सी सी रोडच्या कामावर दाखल -

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्याचे १३ कोटी रुपयाचे काम चालू असून गुत्तेदार मनोज पाटील टाकळीकर यांनी करत असलेल्या रुई बु  येथील सी सी रस्त्यचे रोडचे काम निकृष्ट की दर्जेदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्या कडून रस्त्याची चौकशी करण्यात आली आहेनायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्याची चांगलीच कान उघडी करण्यात आली होती सदरच्या धडाकेबाज बातमीने प्रशासन ताळ्यावर आले आहे 
रुई बु येथील सी सी रस्त्याची यावेळी अधिकाऱ्याने अशी सांगितली की सदरच्या रस्त्याचे काम कॉलिटी बरोबर १९ इंचाची उंचीचा रस्ता असताना सुद्धा २३ इंचाचा करण्यात येत असून दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी शासनाचे अधिकारी कामावर बसून आहेत तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्याचे काम आमदार राजेश पवार यांनी मंजूर करून १३ कोठी प्राप्त केले त्या निधीचे काम चालू असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम उपविभाचे उपअभियंता सिद्धी की यांच्या बेजबाबदार पणामुळे शासकीय कर्मचारी कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमणूक केली नसल्यामुळे गावकऱ्यातुन संताप व्यक्त करण्यात येत आहे

परंतु याच विभागाचे शाखा अभियंता एस टी भगत यांच्यासह अभियांत्रीकी सहाय्यक राठोड त्याच बरोबर सेवानि कर्मचारी कामावर येऊन चौकशी केली असता सदरचे कोल्टी बाज व शासकीय नियमानुसार चालत असल्याने समाधान व्यक्त केले आहे

सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे चालू असलेल्या कामावर येऊन चौकशी केली नाही अथवा काम निकृष्ट की दर्जेदार हे त्यांना अद्याप कामावर येत नसल्यामुळे अंदाज लागला नाही नाली बांधकाम करण्यासाठी मार्काकाऊट दिली नाही सदरच्या ढिसाळ अधिकाऱ्यामुळे लवकर काम होण्या ऐवजी पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे

Post a Comment

0 Comments