महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नायगाव तालुक्यातील वजीरगाव येथे अंत्ययात्रा काढण्यात आली व प्रत्मित्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले सदरच्या
अंत्य यात्रेमध्ये संपूर्ण गाव सामील होऊन सरकार तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहेनांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या घुंगराळा कुंटूर फाटा कृष्णुर येथे एक फुल दोन हाफ सरकारचा टायर जाळून निषेध करण्यात आला सदरचे रस्ता रोको आंदोलन दिनांक ११ सप्टेंबर २०२३ सकाळी अंदाजे सहा ते सात वाजण्या पासून करण्यात येत आहेआजी माजी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वजीर गावात अंत्ययात्रा प्रतिआत्मक पुतळ्याचे केले दहन -

0 Comments