नायगाव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा ताई बोरगावकर यांचा पोलीस ठाण्यात जाऊन भारतीय जनता पार्टीचे श्रीहरी देशमुख नरंगलकर यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यावेळी नरंगल येथील श्री गणरायाच्या आरतीचे निमंत्रण ही देशमुख यांनी दिले आहे
पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा ताई बोरगावकर यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती व्हावी अशी अपेक्षा नरंगल येथील सर्व पुरुष मंडळीसह महिलांनी केली असल्यामुळे सदरच्या आरतीची तारीख समस्त गावकऱ्यांच्या वतीने ठरवून महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा ताई बोरगावकर यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती श्रीहरी देशमुख यांनी दिली आहे
नायगाव पोलीस स्टेशन येथे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक वसुंधराताई बोरगावकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला व मौजे नरंगल येथील एक गाव एक गणपती महारतीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे
यावेळी नरंगलचे माजी सरपंच श्रीहरी देशमुख नरंगलकर दरेगावचे माजी सरपंच देविदास भोपाळे सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील केरले सुदर्शन भैया देशमुख उपस्थित होते नायगाव तालुक्यातील सामाजिक राजकीय परिस्थितीचा वसुंधराताई बोरगावकर यांनी थोडक्यात आढावा घेतला आहे

0 Comments