माधव पवार
नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी भारतीय स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारतीय तिरंगा ध्वजाला मानाची वंदना करून सलामी देण्यात आली असून यावेळी राष्ट्रगीत गाण्यात आले सदरच्या कार्यक्रमा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील शासकीय कार्यालया बरोबर शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालय पशु वैद्यकिय दवाखाना सेवा सहकारी सोसायटी आदी ठिकाणी भारतीय स्वतंत्र दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद प्रा. शाळा रुई बु येथील ध्वजा रोहन मुख्याध्यापक कोठेवाड यांच्या हस्ते करण्यात आला आहे
नायगाव तालुक्यातील शांती निकेत विद्यालय रुई बु येथील ध्वजा रोहन भाऊसाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला तर ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजा रोहन महिला सरपंच प्रिंयकाताई निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपसरपंच प्रतिनिधी दिंगाबर गंगाराम गोरठकर यांच्या हस्ते करण्यात आला व पशु वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात डॉ पी एन नवघरे यांच्या हस्ते करण्यात आला ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती तालुक्यातील भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमा निमित्त गावातील माजी पोलीस पाटील लक्ष्मणराव शिंदे माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे भाऊसाहेब देशमुख सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हांनमतराव पांडे निलेश देशमुख ग्रामपंचायत सदस्य डॉ किशसराव पवार तंटामुक्ती अध्यक्ष शामराव पवार माजी सरपंच प्रतिनिधी रावसाहेब पवार खंडू वाघमारे व्यंकटी गंगातिरे हांनमत वाघमारे तलाठी सज्जा रुई बु येथील तलाठी एस जी म्याकलवाड यावेळी उपस्थित होते
रुई बु येथील पत्रकार माधव पवार गजानन पाटील शिंदे ग्रामपंचायत सदस्य कोंडीबा दासरवाड सूर्यकांत शंकरराव पांचाळ विक्राम कांबळे संभाजी पाटील शिंदे तुकाराम पाटील शिंदे माधव गंगातिरे आदी यावेळी उपस्थित होते
शांती निकेत विद्यालय रुई बु मुख्याध्यापक बन्नाळीकर
आनेराये नितेवाड हिवराळे इंगळे देशमुख वानखेडे पतंगे मॅडम नारे कदम सजन देवघरे मॅडम माने मॅडम त्याच बरोबर सेवक शामराव कुंटूरकर वा जंगीलवाड आणि जिल्हा परिषद प्रा शाळा रुई बु येथील मुख्याध्यापक राम कोठेवाड बासटवार सौ गंदलवाड मॅडम आदी यावेळी उपस्थिती होते
डॉ सय्यद आजरा अजुम सी एच ओ यु टी कागडे टी यु आरोग्य सेवक एम बी गोकुळे अशा वर्कर सरस्वती माधवराव काटेवाड पिंकूबाई मालू गर्दनमारे आदी यावेळी उपस्थित होते

0 Comments