Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने नायगावात वसंत फुलला !!

         माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय मंडळीनी नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव येथे उपस्थित राहून कै. माजी आमदार बळवंतराव चव्हाण यांच्या पुत्रांच्या गळ्यात खोबऱ्याचा हार घालून शुभेच्छा देत नायगावात वसंत ऋतु फुलविला आहेराज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह 
यावेळी माजी मंत्री डीपी सावंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार अमर भाऊ राजुरकर माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डॉ.सौ मिनलताई पाटील खतगावकर विजय पाटील चव्हाण मनोज पाटील मोरे टाकळीकर माजी शिक्षण सभापती संजय बेळगे बालाजी मदेवाड प्रचार्य मनोहर पवार आदी यावेळी उपस्थित होते
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव शहरात जिल्ह्यासह नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील जनसामान्य माणसासह काँग्रेस कार्यकर्त्यांचा व त्यांच्या चाहत्याचा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठा जनसागर जमला होता
मा.आ. वसंतराव चव्हाण यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतांना साहेबराव पा सुगावे बापुराव पाटील सुगावे आनंदराव यमलवाड मालोजीराव यमलवाड महोनराव जोगेवार,श्री.कैलास पा सुगावे,श्री.दशरथ पा सुगावे व्यंकटराव ढगे देविदास सुगावे चंदर सोनकांबळे तुकाराम कळकटवाड उत्तम पाटील ढगे भाऊराव ढगे मोहनराव तुरटवाड आदी उपस्थित होते 

चाँदपाशा शेख सुभाषराव बोंडले बालाजीराव तुरटवाड,श्री.के टी पा सुगावे,श्री.दिगांबर गंगासागरे गोविंदा पा ढगे,श्री.शिवाजी दिगांबर पा ढगे,श्री,माधराव पा ढगे बळवंत बोंडले भिमराव गजभारे पोचीराम गजभारे विठल सुर्यवंशी आनंदा पाटील सुगावे पांडूरगं सुर्यवंशी,श्री.शेख अजीम,श्री.चद्रकांत सुर्यवंशी 
धनराज पाटील ढगे युवक काँग्रेस सोशल मिडिया नायगाव विधानसभा अध्यक्ष श्री,लक्ष्मण कासराळे आदी उपस्थित होते

प्रेम हे प्रेम असते हे दाखवून देण्यासाठी जनतेचा जनसागर उसळलेला दिसून आला आहे 

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे व नायगावचे भूमिपुत्र वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष मान्यवरांची मांदळी जमली होती तालुक्यातील रुई बु येथील माजी सरपंच भुजंगराव आनंदराव पाटील शिंदे माझी पोलीस पाटील लक्ष्मणराव पाटील शिंदे सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळराव पांडे त्याचबरोबर गजानन पाटील मित्र मंडळ यांचे कार्यकर्ते माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे 

 



Post a Comment

0 Comments