नायगाव तालुक्यातील मौजे बळेगावची ग्रामपंचायत कार्यालय विकासाच्या संदर्भात व सन २०११ च्या लोकसंखेनुसार १५०० ते २००० आणि वार्ड एकूण ३ सरपंच व उपसरपंच व सदस्य असे नऊ असल्यामूळे विकास कामाला चांगलीच गती मिळाली आहे
तालुक्यात एक नंबरची ग्रामपंचायत असल्याचे उपसरपंच गंगाधर माधवराव पाटील बेलकर यांनी गावच्या विकासासाठी अंदाजे तीन ते साडे तीन कोठी रुपयाचा निधी प्राप्त करून गावची विकासाची चांगली स्पीड वाढविली आहे
बळेगावच्या महिला सरपंच वर्षा मिलींद गायकवाड व उपसरपंच गंगाधर माधवराव पाटील बेलकर यांनी गावचा विकास करण्यासाठी जास्तीची जाहिरात करण्या पेक्षा विकास करून दाखविला पाहिजे या हेतूने गावच्या विकासासाठी पांदन रस्ते पाच किलोमीटर मंजूर करण्यात आले आहे
गावच्या विकासाठी अंदाजे १ कोठी रुपये जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवट्यासाठी एक ते सव्वा कोठी रुपये मंजूर करून घेतले गावा अंतर्गत सी सी रस्त्यासाठी अंदाजे एक कोठी रुपये तर पीवर ब्लॉक साठी अंदाजे ५० लाख प्राप्त करून घेतले आहे
बळेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या महिला सरपंच सौ वर्षा मिलिंद गायकवाड व उपसरपंच गंगाधर माधव पवार यांनी गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे गावचा विकास तालुक्यातील एक नंबर वर होत असल्याचे उपसरपंच गंगाधर माधवराव पाटील बेलकर यांनी सांगितले आहे

0 Comments