Header Ads Widget

मौजे धानोरा ज येथे ई पीक पाहणी करण्याचे मंडळ अधिकारी चव्हाण यांचे आवाहन

हिमायतनगर :  नागोराव शिंदे - 

हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचे ई पिक पाणी करुन कसे घ्यावे अशी माहिती हिमायतनगर सज्जाचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी बि एम चव्हाण तलाठी शेख यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेता मध्ये जाऊन ई पिक पाहणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे घ्यावी असे सांगितले व सर्व शेतकरी  बांधवानी  लवकरात  लवकर  पीक पेरा करून  घेण्याच्या सूचना देण्यात आल्या या वेळी शेतकरी उपस्थित होते

गेले जुलै महिन्यात जिल्हाभर मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतामधील पिके पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे अपणात नुकसान झाले होते  प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे ही करण्यात आले होते

सदरच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ई पीक पाहणी तात्काळ करून घेण्याचे आव्हान हिमायतनगरच्या तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले

Post a Comment

0 Comments