नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्याचे तेरा कोठी रुपयाचे काम गुत्तेदार मनोज पाटील मोरे टाकळीकर यांनी करत असल्यामुळे कामाला मोठी गती मिळाली असल्यामुळे जल्द गतीने सदरच्या रस्त्याचे काम चालू करण्यात येत असून रुई बु येथील रस्त्याचे काम काँक्रेट मध्ये करण्यात येत आहे
तालुक्यातील रुई बु येथे दोन्ही बाजूनी नाली बांधकाम करण्यात येणार असल्यामुळे रस्त्याच्या बॉन्ड्री पासून दोन्ही बाजूने २५ फुटावर घेण्यात येत असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांनी मोजमाप काढला आहे
रुई बु घुंगराळा ते बळेगाव रस्त्याचे होत असलेले काम गावकऱ्यानी चांगल्या प्रकारे काम करून घ्यावे असे गुत्तेदार मनोज पाटील मोरे यांच म्हणे असल्यामुळे सदरच्या कामाकडे देण्याची गरज असून काही दिवसात डाबंरी करण सुद्धा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यानी नाली बांधकाम करण्या पूर्वी लोकांना जर नोटीस काढली तर रस्त्या मोकळा करतील अचानक पणे नाली बांधकाम व रस्त्या हटवण्याचा प्रयत्न केल्यास लोकांना पाण्या पावसामुळे अडचण निर्माण होईल हे मात्र सांगता येत नाही त्यासाठी अधिकाऱ्या नाली बांधकाम तात्काळ चालू करावे असे नागरिकातुन बोलल्या जात आहे

0 Comments