Header Ads Widget

मा.निलेश देशमुख रुईकर परिवाराचे संजीव पाटील इज्जतगावकर यांच्या वतीने सांत्वन !!

          माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेल्या स्व. शिलाबाई भाऊसाहेब देशमुख यांचे २२ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले होते

मा. निलेश भाऊसाहेब देशमुख व श्रीकांत भाऊसाहेब देशमुख यांच्या कुटूंबातील सदस्याना धीर देण्यासाठी व दुःखात सहभागी होऊन दुःख सावरण्यासाठी मा. संजीव पाटील इज्जतगावकर यांनी दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी भेट घेऊन सांत्वन केले आहे

तालुक्यातील रुई बु येथील निलेश देशमुख यांच्या आई शिलाबाई भाऊसाहेब देशमुख यांच्या निधना नंतर देशमुख परिवाराचे जड अंतःकरणे यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली मा.संजीव पाटील इज्जतगावकर शिवाजी पाटील इज्जतगावकर मारोती पाटील डोईफोडे दिंगाबर पाटील डोईफोडे यांच्यासह बंडू पांडे नारायण चंचलवाड धोंडिबा पवार यावेळी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments