Header Ads Widget

नायगाव पोलीस ठाण्याचे पोनि ओमाकांत चिंचोलकर यांच्या हस्ते पोलीस नाईक बाबुराव चरकुलवार यांची पदोन्नती झाल्यामुळे त्यांच्या अभिनंदन

       माधव पवार
नायगाव पोलीस ठाण्यात अनेक वर्षापासून कार्यरत असलेले व उल्लेखनीय काम करणारे पोलीस नाईक बाबुराव चरकुलवार यांची पदोन्नती झाल्यामुळे ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या हस्ते पदोन्नती फित लावण्यात आली तर फौजदार बाचावर यांच्यासह ठाण्याच्या वतीने त्यांचा सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेत पोलीस ठाण्यातील बाबुराव चरकुलवार हे पोलीस नाईक म्हणून काम करीत होते त्यांची नुकतीच पदोन्नती झाली असल्यामुळे ठाण्याची पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यासह पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करून त्यांच्या अभिनंदन केले आहे 

पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व पोलीस उफौजदार बाचावर नायगाव पोलीस कुटुंबातील बाबुराव चरकुलवार यांची पदोन्नती झाल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करीत कौतुक केले यावेळी साई सांगवीकर यांच्यासह ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

पोलिसांचे व जनतेचे अतिशय जवळचे अतूट नाते असल्यामुळे पोलीस हा जनतेच्या रक्षणासाठी २४ तास काम करतो या भावनेतून जनतेला नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या वतीने आपल्यासाठी कार्य करणाऱ्या पोलिसांचा गौरव करण्यासाठी एक दिवस त्यांचा डीपी व्हाट्सअपला ठेवावा असे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments