नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले व भूमिपुत्र राज्य परिवहन महामंडळात गेल्या ३४ वर्षापासून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गंगाधरराव खंडोजीराव बोधनकर यांचा दिनांक २ जुलै २०२३ रोजी यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील ग्रामपंचायत कार्यालय सेवा सहकारी सोसायटी तंटामुक्त अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी महामंडळात उत्कृष्टपणे कामगिरी करणारे सेवानिवृत्त कर्मचारी गंगाधरराव बोधनकर हे सहाय्यक वाहतूक निरीक्षक म्हणून अतिशय उल्लेखनीय कामगिरी केले असल्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचे चिरंजीव गोविंद गंगाधरराव बोधनकर विजय गंगाधरराव बोधनकर यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते
घुंगराळा येथे उत्कृष्ट कामगिरी करणारे सेवा निवृत्त एसटी महामंडळाचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक गंगाधरराव बोधनकर यांच्या सेवापूर्ती कार्य गौरव सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह सुनील यलपलवड व्यंकटराव कंचलवाड यशवंत पाटील ढगे गोविंद पांचाळ गंगाधर सूर्यवंशी ग्रामविकास अधिकारी एच बी शिंदे विलास पाटील ढगे योगेश पाटील ढगे आदी यावेळी उपस्थित होते
सेवापूर्ती कार्य गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्याम यमलवाड व्हाईस चेअरमन चंद्रप्रकाश पाटील ढगे बालाजी मातावाड माजी चेअरमन नारायण पाटील ढगे संभाजीराव तुरटवाड आनंदा पांचाळ महादेव पाटील ढगे आदी यावेळी उपस्थितीत होते
प्रल्हाद बोधनकर शालेय समितीचे अध्यक्ष माधव पाटील ढगे त्याच बरोबर महात्मा गांधी तंटामुक्त समिती घुंगराळा येथील अध्यक्ष श्याम पाटील ढगे माजी उपसरपंच शिवाजी पाटील ढगे प्रल्हाद पाटील ढगे नागोराव दंडेवाड किसन पाटील ढगे राम पाटील सुगावे मुरहरी तुरटवाड गंगाधर पाटील ढगे माजी मुख्याध्यापक व्ही के कागडे आधीची यावेळी उपस्थिती होती
विभागीय यांत्रिक अधिकारी नांदेड विभाग मंगेश सोनकांबळे माझी आगर प्रमुख आर वाय मुपडे बिलोली मुख्याध्यापक
संभाजी गायकवाड छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी गिरीश अलुरकर मुख्याध्यापक सैनिकी विद्यालय सगरोळी प्रभाकर गुंडपवार संभाजी विभुते आकाश शिंदे दत्तात्रेय अर्धापुरे व्यंकट सोनपुरे मालू वानोळे पोषटी यलमलवार आदी यावेळी उपस्थित होते

0 Comments