Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या राहेर पंचवटी ज्युनियर कॉलेजला सपोनि विशाल बहातरे यांची भेट !!

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल नागोराव बहात्तरे यांनी दिनांक १९ जुलै २०२३ रोजी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या अनेक शाळेला भेटी दिल्या आहेत राहेर पंचवटी ज्युनिअर कॉलेज बरोबर इतर शाळेला भेटी दिल्या आहेत यावेळी शाळेतील मुलींना डायल ११२  बदलची सविस्तर माहिती दिली आहे तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांनी मोहरम सणाचे अनुषंगाने मौजे राहेर औराळा आदी ठिकाणी भेटी दिल्या आहेत या शाळेतील शिक्षकां बरोबर मुली मुलांच्या काही आडचणी व तक्रारी आहेत किंवा नाहीत असल्यास  त्यांना डायल ११२ बद्दल माहिती देण्यात आली आहेकुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल एन बहातरे यांनी आज पर्यत कार्यकाळात प्रथम भेट देऊन डायल ११२ यांची सखोल माहिती दिली तसेच शाळा व कॉलेजेस येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही  कॅमेरे बसवण्याच्या अतिशय महत्वाच्यायावेळी सपोनि बहातरे यांनी सूचना दिलेल्या आलेल्या आहेत

मोहरम सणाचे अनुषंगाने मौजे राहेर ,औराळा,ईकळी मोर येथे भेट देऊन सवारी, ताजे, डोले, पंजे यांचा उत्सव साजरा करणारे हिंदू व मुस्लिम बांधव यांची भेट घेऊन   मिरवणूक जाणाऱ्या मार्गाची पाहणी केली ताजे,तुले ,पंजे बसणाऱ्या ठिकाणी माहिती घेऊन शांततेत सर्व बांधवानी मोहरम साजरा करण्याच्या संदर्भात शांतता कमिटीची बैठक घेऊन गावकऱ्याशी सवांद सपोनि बहातरे यांनी साधला आहे 



Post a Comment

0 Comments