नायगाव तालुक्यातील सातेगाव येथील मतिमंद मुलगा प्रवीण संभाजी जाधव वय २२ वर्ष १३ जुलै रोजी घरातून निघून गेला असल्याने कुठे सापडल्यास संपर्क करावा अशी विनंती त्यांचे वडील संभाजी बाजीराव जाधव यांनी केली आहे
सदर मुलगा दिसाय ला येडसर असून तो मतिमंद असल्यामुळे हा सदरचा मुलगा हा नेहमी माय मेली आई मेली असे बोलत असतो हा मुलगा कोणाला सापडल्यास व दिसल्यास मोबाईल नंबर ८६६९३९२६५१ संपर्क करावा हीं विनंती आहे
तालुक्यातील सातेगाव येथील संभाजी बाजीराव पाटील जाधव यांचा मुलगा प्रवीण संभाजी जाधव यांचे वर्णन उंची साडेपाच फूट रंग सावळा नेहमीसाठी डावा हात वर धरतो त्यांना मराठी भाषा स्पष्ट बोलता येत नाही त्याचे नाव सांगता येत नाही त्यांना स्वतःचे नाव सांगता येत नाही थोडा तिरकस बगल्या सारखा वाटतो डोक्यावर त्यांच्या केस कमी आहेत अशा वर्णनाचा मुलगा कोणाला सापडल्यास तात्काळ संपर्क करावा अशी विनंती त्यांच्या पालकांनी केली आहेसातेगाव येथील संभाजी बाजीराव पाटील जाधव यांचा मुलगा मतिमंद असून त्यांचे वय २२ वर्षे वर्ष आहे दिनांक १३ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी अंदाजे ४ वाजण्याच्या दरम्यान घरातून निघून गेलेला असल्यामुळे त्यांच्या अंगात लाल चौकडा शर्ट बर्मुडा ऑफ चेडी त्यांच्या पायात चप्पल होती असे त्यांच्या वडिलांनी सांगितले आहे
कृपया या सदर मुलाचे वर्णन पाहता सर्वांना माझी विनंती आहे की वरील दिलेल्या नंबर वर संपर्क करून माहिती द्यावी असे त्यांचे वडील संभाजी बाजीराव जाधव सातेगावकर यांनी केलेली आहे

0 Comments