नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील नूतन तलाठी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा मंडळधिकारी कानगुले यांनी पदभार स्वीकारला असल्यामूळे त्यांचे स्वागत तर रुई बु.सज्जाचे तलाठी आर के परोडवाड यांच्यासह मौजे आंतरगाव सज्जाचे तलाठी के जी लांडगे यांना घुंगराळा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्या विशेष उपस्थितीत नूतन मंडळधिकारी व दोन तलाठ्याना निरोप देण्यात आला असून यावेळी घुंगराळा आंतरगाव सावरखेड येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
तालुक्यातील रुई बु येथे गेल्या दोन वर्षा पासून तलाठी चांगल्या प्रकारे काम केले त्या अगोदर कुंटूर ६ वर्ष काम पाहिले त्याच बरोबर आंतरगाव येथे गेल्या सात वर्षा पासून तलाठी के जी लांडगे यांनी शेतकऱ्यांच्या आडी अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले अशा तलाठ्याचा निरोप संभारंब करण्यात आला आहे
घुंगराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह बालाजी मातावाड नागोराव दंडेवाड माजी पोलीस पाटील अच्युत पाटील ढगे व्यंकटराव पाटील सुगावे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन शाम यमलवाड महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर पाटील ढगे आदी यावेळी उपस्थित होते
शालेय समितीचे अध्यक्ष माधव पाटील ढगे शंकर भैरट शंकर यमलवाड माधव विठ्ठल पाटील ढगे व्हाईस चेअरमन चंद्रप्रकाश पाटील ढगे गोविंदराव पांचाळ अच्युत पांचाळ संभाजीराव तुरटवाड सुभाष पत्तेवार अंतरगावचे पोलीस पाटील मुर्दाजी पाटील आंतरगावकर माजी उपसरपंच शिवाजी पाटील ढगे सरपंच प्रतिनिधी व उपसरपंच सावरखेड कोंडीबा पाटील शिंदे आंतरगावकर आदी यावेळी निरोप समारंभाला कार्यक्रमाला खंडोबा मंदिरात उपस्थित होते
माजी चेअरमन नारायण पाटील ढगे गंगाधर दिंगाबर कदम गणेश पाटील कदम गोविंदराव पाटील शिंदे भीमराव कोंडेवाड सुभाष पाटील ढगे गणेश पाटील सुगावे गंगाधर बतलवाड शिवाजी पाटील ढगे हंनमतराव तंटामुक्ती सावरखेड सुधाकर गुरुजी ग्रामविकास अधिकारी एच.बी शिंदे गणेश गिरी आनंद पांचाळ गंगाराम सूर्यवंशी वीरवंत कचंलवाड शंकर यलपलवाड राजेश ढगे खंडू पाटील ढगे शंतनूूूूूूूू ढगे रोहिदास ढगे राम पाटील सुगावे विद्युत वितरण कंपनीचे स्वामी लाईन मेन पांचाळ आदी यावेळी उपस्थित होते

0 Comments