नायगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी शासनाच्या ध्येय धोरणानुसार शेतकऱ्यांनी एका रुपयात शेतकऱ्यांनी पीक विमा विलंब न करता जास्तीत जास्त भरून घ्यावे असे आवाहन नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी केले आहे
तालुक्यासह ग्रामीण भागातील व खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरून घेण्यासाठी नेट प्रॉब्लेम येत असला तरी शेतकऱ्यांनी वेळेवर पिक विमा भरून घ्यावेत कोणता ही शेतकरी पिक विमा भरण्या पासून पासून वंचित राहू नये असे तहसीलदार मंजुषाताई भगत यांची अपेक्षा आहे
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक विमा लवकर एका रुपयात भरून घ्यावेत असे नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी शेतकऱ्यांची काळजी घेत पिक विमा भरून घेण्याचे आवाहन केले आहे
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलै२०२३ पर्यंत असली तरी केवळ एक रुपयात पिक विमा काढण्यात येत असल्यामूळे नायगाव तहसील कार्यालयाच्या कार्य क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत पिक विमा काढावा असे नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या कळविण्यात आले आहे

0 Comments