नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नायगाव तालुक्यातील आदर्श गांव शेळगांव गौरी येथील कार्यरत आसलेले तलाठी विजय पाटील जाधव याची बिलोली तहसिल येथे बदली झाली त्या निमित्त त्याचा निरोप व त्याच्या जागी नव्याने रूजू झालेल्या तलाठी सौ.ज्योती करवंदे याचा सत्कार विशेष मान्य वरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे
यावेळी शासकीय अधिकाऱ्यानी जनतेच्या विश्वासात पात्र राहून काम कामगिरी केल्यामुळेच ग्रामीण भागाचा विकास शक्य होतो असे मत आदर्श गावचे विद्यमान सरपंच प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे यानी व्यक्त केले आहे
जिल्ह्याच्या नायागांव तालुक्यातील शेळगांव गौरीचे विद्यमान सरपंच प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे यांनी या कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले होते या प्रसंगी तलाठी मुंढे याची ही प्रमुख उपस्थिती होती तलाठी विजय पाटील जाधव हे शेळगांव गौरी येथे गेल्या आठ वर्षे पासून कार्यरत होते त्यांनी गावातील शेतकरी व विद्यार्थी यांच्यासाठी तात्काळ कागदपत्रे सेवा दिली होती व गावातील प्रत्येक आडी-आडचणीच्या प्रसंगी गावात भेटी देत होते
आदर्श गावातील नागरिकांच्या वतीने व ग्रामपंचायत कार्यालयाच्या निरोप देण्यात आला असे मत यावेळी व्यासपीठा वरुन अध्यक्ष समारोपात सरपंच मनोहर तोटरे यानी व्यक्त केले आहे
या कार्यक्रमात दोन्ही ही तलाठी उपस्थित होते तर निरोप देताना तलाठी विजय पाटील जाधव यांनी गावातील नागरिकांचे आपल्याला सहकार्य केल्या बद्दल आभार व्यक्त केले तर नव्याने रूजू झालेल्या सौ ज्योती करवंदे यानी ही या गावाचे नांव ऐकलेले होते ते आज प्रत्येकक्षात पाहुण अंनद झाल्याचे व गावातील नागरिकांच्या आडी-आडचणी सोडवण्यासाठी कट्टीबद्ध आसल्याचे मत नूतन तलाठी यांनी व्यक्त केले आहे
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मारोती मेडाबलमेवार यांच्या मुलीने एमपीएससी परिक्षेत यश मिळविले असल्यामुळे त्याचा ही यावेळी भव्य सत्कार विशेष मान्य वरांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे
या कार्यक्रमास ग्रा.सदस्य केशव पाटील शिंपाळे प्रा सय्यद समदानी मोहन मेडाबालमेवार सदस्य प्रतिनिधी लक्ष्मण काबंळे व नागोराव पाटील सुधाकर पाटील पंडीतराव पाटील उत्तमराव वाढवणे नागनाथ शिंपाळे सोपानराव पाटील दताहारी पाटील शिपांळे विनायक पाटील गोविदराव कामरस पल्लीकर संतोष देशमुख माणीक घाटोळे पत्रकार माधव घाटोळे तानाजी शेळगांवकर शिवाजी शिंपाळे प्रकाश शिंपाळे भास्कर पाटील माजी सरपंच सदाशिव पाचांळ हाणमंत वाघमारे आदी यावेळी उपस्थितीत होते
यावेळी श्रीराम वाघमारे शिवाजी वाघमारे निळकंठ शिपांळे बालाजी टेकाळे कोडीबा इंगळे सदबा वाघमारे वैजनाथ घोरपडे माधव वाढवणे लक्ष्मण वाघमारे साईनाथ घोरपडे साहेबराव वाघमारे माणिकराव पाटील आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सुत्रसचलन पत्रकार सुनिल रामदासी यानी केले आहे

0 Comments