नांदेड जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जुने घरे पडण्या जोगे झालेल्या घरातील नागरीकांनी गावातील शाळा, अंगवाडी आदी ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. रसत्यावरून नदी नाले ओसंडून वाहत असल्यास ती ओलांडून जाऊ नये असे आवाहन जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे यांनी केले आहे
नांदेड जिल्ह्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑरेंज वाला आलार्ट दिल्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाने सदरच्या पूर परिस्थितीचा विचार करून आपली शासकीय यंत्रणा म्हणजे बचाओ कार्य पथके सज्जे ठेवावेत असे नरसी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी प्रशासनाकडे मागणी करत आहे
जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जुने घरे पडण्या जोगे झालेल्या घरातील नागरीकांनी व गावातील शाळा, अंगवाडी आदी ठिकाणी स्थलांतरीत व्हावे रसत्यावरून नदी नाले ओसंडून वाहत असल्यास ती ओलांडून जाऊ नये असे आवाहन जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे यांनी केले आहे
नायगाव बिलोली तालुक्यातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, दिनांक २० जुलै २०२३ रोजी झालेल्या ढगफुटी व सुरू असलेल्या दृश्य पावसाने अनेक नदी -नाल्यांना पुर आला असुन छोट्या मोठ्या पुलावरून पाणी वाहत वाहन धारकासह मोटार सायकल वाले आटो चालक आणि प्रवाशी कोणी पूर वाहताना पुरातून कोण जाऊ नये असे आवाहन मा लोहगावे यांनी केले आहे
आजुन ही मोठा पाऊस पडण्याची शक्यता असुन कामा शिवाय कोणीही घरा- बाहेर पडुन नये. तसेच नदी - नाले ओलांडु नये, पुला वरून पाणी वाहत असल्यास पुल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये, विजा चमकत आसल्या कारणाने शक्यतो आपल्या गुरे- ढोरांची, जनावरांची व आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे

0 Comments