Header Ads Widget

नायगांव विधानसभा जनता संघ " यांची स्थापना रणजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसात होणार - ?

         माधव पवार
येत्या आगामी काळात लोकसभा व विधानसभा त्याच बरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नायगांव विधानसभा जनता संघ " यांची स्थापना रणजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसात होणार ? आहे
अशी माहिती रणजीत देशमुख यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे 
नायगाव विधानसभा जनता संघ यांचे प्रमुख म्हणून रणजीत देशमुख राहणार असून या जनता संघ या समितीच्या माध्यमातून जन सामानयाच्या समस्यासाठी व त्यांच्या अडीअडचणीसाठी व त्यांच्या सुखा दुखात सदैव तत्पर राहणा आहे
बुलंद प्रसंगी आक्रमक अशी समिती स्थापन करण्यात येणार असून सदरची समिती ही जनसामान्य माणसाला योग्य दिशा देण्यासाठी असेल असे ही रणजीत देशमुख यांनी सांगितले आहे नायगाव येथे काही दिवसात स्थापन करण्यात येत असल्याने या समितीचे प्रमुख रणजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सदर समिती लवकरच गठीत करण्यात येत येणार आहेयेत्या ऑगस्ट महिन्या पासून समितिचे कार्य सुरु होईल  अशी अपेक्षा  त्यांनी व्यक्त केले आहे 

नायगाव ८९ मतदार संघातील सर्व जेष्ठ नागरिक महिला भगिनी 'तरुण युवा मित्र ' सर्वांचे सहकार्य व आशीर्वाद  त्याच बरोबर मार्गदर्शक सहभाग असावा या दृष्टिकोनातून सर्व धर्मसमभाव टिकून राहण्याची हक्काचे व्यासपीठ असले पाहिजे असे रणजित देशमुख यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments