नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन धो धो पावसात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतातील पिकाची पाहणी व शेतकऱ्याशी सवांद साधत पिकांची पाहणी केली नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यासह धर्माबाद देगलूर मुखेड बिलोली येथे मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून जाऊन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयोजित राऊत यांनी संबंधित तहसीलदारांना आदेशित करून पिकाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या असल्यामुळे सर्व प्रथम नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी तालुक्याचा दौरा केला आहे
जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील अनेक भागात सतत धार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले बिलोली तालुक्यात ही तशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली त्याच बरोबर देगलूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे
मुखेड तालुक्यात सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली असल्याने काही तालुक्याचा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे
देगलूर तालुक्यात सह मुखेड आणि धर्माबाद तालुक्यात काही नागरिक पुरात अडकल्यामुळे त्यांचा सुखरूप बचाव करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रशासनातील राष्ट्रीय अपती प्रतिसाद बल /अर्थात बचाव टीम तैनात केले असल्यामुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सदरच्या जनतेतून बोलल्यावर जात आहे

0 Comments