Header Ads Widget

धर्माबाद पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ४५ गावातील शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचे लक्ष केंद्रित !!

       
        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ४५ गावात शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी लक्ष केंद्रित केले असून नायगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सुद्धा अशाच पद्धतीचे लक्ष ठेवले होते

ठाण्याच्या अंतर्गत गावांत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत शांतता कमिटीच्या बैठका लावून गाव चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे या हेतूने एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून काम करीत होते कुंटूर पोलीस ठाण्यातुन नुकतेच बदली होऊन गेलेले जमादार संतोष कुमरे यांनी सुद्धा रुई बु बिट चांगल्या प्रकारे सांभाळली आहे 

धर्माबाद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ४५ गावात शांतता कायम ठेवल्यामुळे व असल्यामुळे ठाण्याची पोलीस टीम चांगल्या प्रकारे काम करीत असल्याने सदरच्या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शांतता प्रस्थापित असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे

पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी सार्वजनिक महोत्सवाच्या काळात सर्व धर्माच्या बांधवांना पोलीस ठाण्यात बोलावून शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करीत होते आणि  तत्कालीन कुंटूर पोलीस ठाण्याचे पॉका माधव पाटील यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली सध्या धर्माबाद पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत 

सदरच्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावात शांतता टिकून राहण्यासाठी व गाव एकोप्याने राहण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी नेहमी प्रयत्नशील असतात त्यांच्या अंतर्गत काम करणारे सदरच्या पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुद्धा सक्षम पद्धतीने काम करीत आहेत

धर्माबाद शहारासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची पोलीस ग्रस्त मारून सर्वत्र लक्ष केंद्रित करीत असल्यामुळे सर्वत्र शांतता असल्याचे सांगण्यात येते कुठेच काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी मोठे प्रयत्न करीत असतात आणि करत आहेत 



Post a Comment

0 Comments