तालुक्यातील मोजे पळसपुर येथे आज दिनांक ४ रोजी सकाळी गावातील अशोक गायकवाड आणि बालाजी गायकवाड यांनी आपल्या कंबरेला लिबांचे फाटे आणि एक मुसळ त्याला एक जिवंत बेडकं बांधुन गावात धोंडी धोंडी पाणी दे म्हणत डाळ तांदूळ शिधा जमा करून येथील नागनाथ मंदिरामध्ये सायंकाळी चार वाजता वरून राज्याचे वक्रदृष्टी होऊन पाऊस पडावा म्हणून आराधना करण्यासाठी पळसपुर येथील ग्रामस्थ सरसावले आहे यावेळी रमेश वानखेडे आनंदराव जाधव सुखवास बेंद्रे ब्रम्हा बोंबीलवार धीरज जाधव यांच्यासह अनेक नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता त्याला गावातील महिलांनी मोठा प्रतिसाद देऊन अन्नदान करण्यासाठी सिद्धा जमा केला आहे

0 Comments