नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा नगरीचे विकास कार्य सम्राट गावच्या विकासासाठी तळमळ करणारे व विकास कसा असतो हे करुन दाखविणारे गावचे सरपंच विद्यमाने सरपंच माधवराव कोलगाणे तथा दैनिक तरुण भारतचे माजी पत्रकार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन त्यांच्या वाटचालीस आयुष्यात सुखसमाधान जास्तीचे मिळावे हीच ईश्वर चरणी नातेवाईका कडून प्रार्थना करण्यात येत आहे
तालुक्यातील बरबडा नगरीचे सरपंच माधवराव कोलगाणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे म्हणून सुंदर जीवनातील वाढदिवसाला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा म्हणून नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन लेख प्रकाशित करण्यात येत आहे
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती
करा की काळही पहात राहावा तुमच वय लिहतो चंद्र ताऱ्यांनी तुमचा वाढदिवस नातेवाईक मित्र परिवार साजरा करतोय फुलांनी प्रत्येक अति सुंदर गोष्टी मी दुनियेतून आणू सजवीन प्रत्येक गोष्ट हसीन नाजाऱ्यानी वाढदिवसाच्याराजकीय क्षेत्रा बरोबर गावच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत
काही नाती क्षणांची असतात काही व्यवहाराची पण त्यात ही कधी-कधी असं एखादं नातं आपण जोडतो जे आपल्याला नात्यांचा खरा अर्थ सांगत असच नात जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला म्हणजे सरपंच माधवराव कोलगाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिष्टचिंतन सोहळा व सर्वत्र वाढदिवस साजरा होत आहे

0 Comments