Header Ads Widget

कै.अनुसयाबाई पाटील जुन्ने यांच्य प्रथम पुण्यस्मरणार्थ झी.टाॅकीज फेम किर्तनकार ह.भ.प. विलास महाराज गेजगे बोचीकर यांच्या भव्य कीर्तन ८ जुन रोजी सोहळ्याचे आयोजन


नायगाव : नागेश कल्याण - 

नायगाव तालुक्यातील मौजे कोकलेगाव येथे माजी पंचायत समीती उपसभापती गजानन पाटील जुन्ने यांच्या मातोश्री कै.अनुसयाबाई माधवराव पाटील जुन्ने यांच्या
प्रथम पुण्यस्मरणार्थ दिनांक ८ जून २०२३  रोजी झी.टाॅकीज फेम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. विलास महाराज गेजगे बोचीकर यांच्या किर्तन सोहळ्याचे सेवेचे आयोजन करण्यात आले आहे 

तालुक्यातील मौजे कोकलेगाव येथील माजी पंचायत समीती उपसभापती गजानन पाटील जुन्ने यांच्या मातोश्री कै अनुसयाबाई माधवराव पाटील जुन्ने यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कोकलेगावांत दिनांक ८ जून २०२३  रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीर्तन सोहळ्याला जिल्ह्यासह नायगाव तालूक्यातील भाविकानी उपस्थित राहावे असे आवाहन जुन्ने परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे 

नायगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती मौजे कोकलेगाव येथे सकाळी ठिक साडे आठ वाजता येथील हानुमान मंदिर येथे पाटांगणात झी.टाॅकीज फेम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार विलास महाराज गेजगे बोचीकर यांचा भव्य किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे

कोकलेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाविक भक्तानी घेण्याचे अव्हान माजी उपसभापती गजानन पाटिल जुन्ने, किशनराव पाटिल जुन्ने, भगवान पाटिल जुन्ने, जुन्ने पाटिल परिवार व समस्त कोकलेगाव वासियांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments