Header Ads Widget

घुंगराळा येथील दिंगाबर माणिकराव गंगासागरे यांच्या निवडीचे अभिनंदन

      माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विशेष उपस्थिती मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण नेतृत्वाखाली काम करणारे काँग्रेस पक्षाचे माजी प्रचार्य तथा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग नांदेड जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार यांच्या शिफारशीनुसार निवड करण्यात आली आहे

नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील दिगंबर माणिकराव गंगासागरे यांची नांदेड जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती संघटक पदी नुकतीच निवड करण्यात आली असल्यामुळे घुंगराळा येते दिनांक २३ जुन २०२३ रोजी सत्कार करण्यात आला आहे 

तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले कांग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते दिगांबर माणिकराव गंगासागरे यांची नांदेड जिल्हा काँग्रेस संघटक (अ.जा.) पदी निवड झाल्या बद्दल सत्कार घुंगराळा येते करण्यात आला आहे 

त्यावेळी निळकंठ पाटील शिंपाळे,ग्रामपंचायत सदस्य सय्यद समदानी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे ,देवानंद वाघमारे चंद्रसेन गंगासागरे यांच्या वतीने निवडीचे अभिनंदन करुन सत्कार केला आहे 

Post a Comment

0 Comments